
छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आज तावशी , शेटफळ, तनाळी, सिद्धेवाडी , एकलासपूर, शिरगाव, चिचुंबे या गावामधील नागरिकांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी मौजे तावशी येथे तहसील कार्यालय पंढरपूर तालुका प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती:- 1)या. आमदार श्री समाधान दादा आवताडे, सदस्य पंढरपूर मतदार संघ 2)मा. श्री.सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर ,
कार्यक्रमाचे अध्यक्ष:- श्री सचिन लंगोटे, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,
सदर कार्यक्रमास खालील प्रमाणे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
श्री मोरे, तालुका कृषी अधिकारी
श्री डॉ.बोधले, तालुका आरोग्य अधिकारी,
श्री. विकास काळोखे,सहाय्यक गट विकास अधिकारी
श्री दादा गावंदरे, सहा. महसूल अधिकारी,
श्री. जे. एम. कुंभार सहा. महसूल अधिकारी
श्री. आनंद सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी
मंडळ अधिकारी खर्डी व कासेगाव तसेच या मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक ,पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, इत्यादी ग्राम स्तरावरील सर्व विभागाचे कर्मचारी यांनी उपस्थित राहून कामकाज केले
सदर वेळी खालील प्रमाणे लाभ वाटप करण्यात आले.
1. जातीचा दाखला प्रमाणपत्र -103
2. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र 87
3. रहिवासी प्रमाणपत्र – 96
4. उत्पन्नाचा दाखला – 167
5. रेशन कार्ड -27
6. संजय गांधी व श्रावण बाळ मंजूर लाभार्थी- 3
8. आरोग्य विभाग-276 (आयुष्यमान भारत कार्ड-10, उच्च रक्तदाब तपासणी- 46, शुगर तपासणी-35, हिमोग्लोबिन तपासणी-31,डोळे तपासणी-60, प्रथमिक औषधोपचार-94)
9. कृषि विभाग 12 (ठिबक सिंचन-1, फळबाग-3, शेत तळे – 1, ट्रॅक्टर -1, रोटा वेटर-1, अस्तरीकरण-1, पावर टिलर -1)
10. गणवेश वाटप – 10
11. ग्रामपंचायत कडील लाभ – 9
असे एकूण ७९० लाभार्थीना लाभ देण्यात आला आहे.
