जिल्हा दूधसंघाचे चेअरमन रणजितभैया शिंदे यांच्या शुभहस्ते पंढरपूर तालुक्यातील १४ कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन!
(कान्हापुरी, उंबरे पागे, करोळे, नांदोरे व खरातवाडी येथील कामांचे भूमिपूजन संपन्न)
माढा विधानसभा मतदारसंघातील कान्हापुरी, उंबरे (पा), करोळे, नांदोरे व खरातवाडी ता. पंढरपूर येथील १४ कोटी रुपयांच्या रस्त्यासाठी आदरणीय दादांनी २०२३ च्या विधीमंडळ अधिवेशनातील अर्थसंकल्पात मंजूरी घेतलेल्या रस्त्याच्या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हा दूधसंघाचे चेअरमन रणजितभैया शिंदे यांच्या रस्ते कामांचे भूमिपूजन करण्यात आले तसेच उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.
यामध्ये बेंबळे कान्हापूरी ते उंबरे रस्ता किमी १५/०० ते १८/०० मध्ये सुधारणा करणे रक्कम ३ कोटी , बेंबळे कान्हापूरी ते उंबरे रस्ता किमी १५/०० ते २० /०० मध्ये सुधारणा करणे रक्कम १ कोटी ५० लक्ष, उंबरे ते करोळे रस्ता किंमत १ कोटी, उंबरे ते करोळे रस्ता किंमत ३ कोटी, करोळे ते कान्हापूरी रस्ता करणे किंमत ३ कोटी, आवे ते नांदोरे रस्ता किंमत २. ५० कोटी, रोपळे- खरातवाडी ते जाधववाडी रस्ता किंमत १ कोटी रुपयांच्या अशा विकास कामांचा समावेश आहे.
याप्रसंगी प्रेम चव्हाण, दिपक फराडे, प्रभाकर चव्हाण, पोपट मामा, आप्पा चव्हाण, शशिकांत मुंडफणे, दत्तात्रय फराडे, भगवान फराडे, महम्मद देशमुख, लक्ष्मण गायकवाड, मिनु जाधव, सचिन जाधव, संतोष फराडे, सुधीर चव्हाण, पोपटमामा चव्हाण, नवनाथ गायकवाड, प्रेम चव्हाण, तानाजी दगडे, युवराज दगडे, मारुती रोडगे, कांबळे साहेब, विजय गायकवाड चांगदेव यमगर, दीपक फराडे, हरी साठे, बाळू पाटील, अजिनाथ गायकवाड, सतीश करवर, पोपट शिंगटे, पांडुरंग भाऊसाहेब, संतोष कदम, छगन दगडे, सत्यवान गेणा करांडे, राजाराम जगन्नाथ भिंगारे, हरिश्चंद्र सीताराम भिंगारे, मारुती श्रीमंत भिंगारे,
सुनील बाळकृष्ण भिंगारे, नवनाथ नामदेव लवटे, संतोष पंढरीनाथ भिंगारे, संतोष नवनाथ लवटे, बिटू जगन्नाथ करवर, लहू वामन यमगर, सचिन तुळशीराम मांजरे, नागेश रामहरी उपासे, शिवाजी मछिंद्र साळुंखे, ज्ञानदेव कोरके, ज्ञानदेव ढोबळे, महादेव शिंदे, हरिनाथ कानगुडे, दीपक ढोबळे, बापू लोंढे, मारुती कोरके, चंद्रकांत कानगुडे, विजय मुजमुळे, नागनाथ सुदाम देवकत्ते,
हरिदास खरात, नामदेव सावंत, बबन सावंत, रमेश सावंत, भीमराव वगरे, शंकर सलगर, कैलास इंगळे, बळीराम सावंत, नागनाथ खरात, नवनाथ शेळके, सुनील शेळके, अभिमन्यू बिस्किटे, कालिदास भोसले, पांडुरंग पवार व तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.