सोमनाथ माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत निवड झाल्याबद्दल मनसेच्या वतीने यथोचित सन्मान..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोमनाथ माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत निवड झाल्याबद्दल मनसेच्या वतीने यथोचित सन्मान..!

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील सोमनाथ नंदकुमार माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून केरळ तिरुअनंतपुरंम येथे निवड झाली असून विषेशतः देशातून निवड झालेल्या दहा शास्त्रज्ञा मध्ये सोमनाथ माळी हा एकमेव महाराष्ट्रातील युवक आहे.

याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस,शाडो सहकार मंत्री दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी पंढरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष नागेश (काका) भोसले, पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील , पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, नागेश इंगोले,पवन बेंद्रे, स्वप्नील जाधव ,शुभम काकडे ,बाळासाहेब चौगुले आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here