माढा तालूक्यात मनसेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माढा तालूक्यात मनसेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

 

सोलापुर // प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माढा तालुक्यात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अंबाड येथे मनसेचे प्रदेश सरचिटणीस,अन शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस,अन शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांनी गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये कोरोना लॉकडाऊन काळात सोलापुर जिल्ह्यातील गोरगरीबांना मदतीचा हात दिला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिलीप (बापु) धोत्रे यांच्या माध्यमातून जनमाणसांनमध्ये उतरली आहे त्याच अनूषंगाने गोरगरीबांच्या आडचणी जाणून घेण्यासाठी माढा तालूक्यात जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टोणपे, माढा तालुका अध्यक्ष सागर लोकरे,तालुका उपाध्यक्ष सागर बंद्दपटे,वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग ढेरे ,विधानसभा अध्यक्ष आकाश लांडे,विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष राहुल सुर्वे, अनिल आरडे,कुर्डुवाडी शहर अध्यक्ष ओंकार चौधरी, संघटक अमोल घोडके,विद्यार्थी शहर अध्यक्ष युवराज कोळी,उपाध्यक्ष गणेश चौधरी, बेंबळे विभाग प्रमुख सागर गरदडे,अमित क्षीरसागर, संदीप गाडे,गणेश गाडे,दिनेश वनवे, खंडू बडे,गणेश गव्हाने,अमोल दळवी, आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here