प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न! 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न!

सोलापूर // प्रतिनिधी

प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक 20 जून रोजी तीन रस्ता पंढरपूर येथे पार पडली असून. या बैठकीत सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित जगताप, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ब्रह्मदेव ज्ञानदेव आरकिले, त्यांची तर सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी पोपट लोखंडे ,यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी भविष्यात शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार असल्याचे प्रहारचे दत्तात्रय व्यवहारे यांनी सांगितले.

यावेळी राजेंद्र आरकिले, सजनपुरी उत्तम गोपने, बळीराम आटकळे, दत्तात्रय आटकळे, प्रकाश घोडके, ग्रामपंचायत सदस्य बंडू काटे,चंद्रकांत शिरसागर, ग्रामपंचायत सदस्य शेगाव राजाभाऊ आटकळे, दिलीप यादव, अरुण आटकळे, श्रीराम आरकिले, संतोष आरकिले, सुभेदार बोरकर , पोपट कांबळे, रमेश कनेरकर, अण्णा पाडुळे, विनायक झेंडे, अमोल देवकर, बिभीषण गुटाळ, संतोष सलगर ,आदी धरणग्रस्त कार्यकर्ते व आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here