आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – खासदार रणजितसिंह निंबाळकर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – खासदार रणजितसिंह निंबाळकर

सांगोला तालुक्याची भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर

 

सांगोला तालुक्यात भाजपचे संघटन मजबूत करून आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सहकारी संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन सोलापूर रेल्वे मंडल समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केले.
      शुक्रवार 16 जुलै रोजी सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीची तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली 700 जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. प्रत्येक आघाडी, सेल, मोर्चामध्ये 60 सदस्यांची नियुक्ती केली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, अभिजित निंबाळकर (फलटण), जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, अंबुरे,किसान सेल प्रदेश कार्यकरणी सदस्य शिवाजीराव गायकवाड,प्रदेश कार्यकरणी सदस्या राजश्री नागणे, नवनाथ पवार, दत्ता टापरे, अभिजित नलवडे, गजानन भाकरे, संजय केदार, अनिल कांबळे, जयंत केदार, संजय गंभीरे, वसंत सुपेकर, मानस कमलापूरकर, विलास व्हनमाने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
        सांगोला तालुक्याची भाजपची जम्बो कार्यकारणी पुढीलप्रमाणे, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, उपाध्यक्ष – डॉ.विजय बाबर (कडलास), अभिमन्यू पवार (महूद), गणेश कदम(धायटी), दिलीप  सावंत (हंगिरगे), संग्रामसिंह गायकवाड (कडलास), धान्नाप्पा गावडे (जवळा),  कृष्णदेव इंगोले (एखतपूर), सरचिटणीस – शिवाजी ठोकळे (कडलास), संतोष पाटील
(नाझरे), मधुकर पवार (वाटबरे), युवा मोर्चा तालुकाध्यक्ष – दुर्योधन बाबासो हिप्परकर, (जुजारपूर), उपाध्यक्ष – दत्ता शिवाजी चव्हाण (चिंचोली), राहुल दत्तात्रय व्हनमाने (जुनोनी), विक्रम सुधाकर नवले (एखतपूर), विशाल विवेक कुलकर्णी (बामणी), सरचिटणीस – ओंकार ज्ञानेश्वर कुलकर्णी (सांगोला), रमाकांत अन्नासो गुरव
(हातीद), ओबीसी सेल मोर्चा तालुकाध्यक्ष -शिवाजी नामदेव आलदर (कोळे), सरचिटणीस – शंकर शिवाजी खरात
(चिंचोली), गणेश सिद्राम लवटे (कडलास),
उपाध्यक्ष सचिन अप्पा गडदे (चिंचोली),
सचिन सोपान पांढरे (गौडवाडी), अनुसूचित जाती मोर्चा सांगोला तालुकाध्यक्ष तानाजी मारुती कांबळे (जुनोनी), बाळासाहेब भिमराव गाडे (जुजारपूर), उपाध्यक्ष संभाजी शिवाजी चव्हाण (वासूद), देविदास शिवाजी कांबळे (बागलवाडी), सरचिटणीस राहुल  महादेव मंडले (हातीद), दगडू भानुदास कांबळे (गौडवाडी), किसान मोर्चा तालुकाध्यक्ष – बाळाप्पा मारुती येलपले (य.मंगेवाडी), उपाध्यक्ष नंदकुमार रायचुरे
(नाझरे), सरचिटणीस – अनिल भोसले (खवासपूर), अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष मिर्झागालीब मुजावर (मांजरी),
उपाध्यक्ष – फैजुद्दिन शेख (बलवडी), आरिफ तांबोळी (सांगोला), सिंकंदर शहाजान मुजावर (मांजरी), सरचिटणीस – इब्राहीम मुलाणी (महूद), बालम पटेल (देवळे), अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष – विजय कृष्णा ननवरे (कडलास), उपाध्यक्ष – दत्तात्रय भगवान आहुले (सावे), अण्णा केराप्पा माने (सावे), नितीन रामचंद्र जाधव (सावे), सरचिटणीस – संभाजी कुडलिक माने (सावे), रेवण गुंडा माने (सावे), महिला मोर्चा तालुकाध्यक्ष – मनीषा भगवान आलदर (उदनवाडी), उपाध्यक्ष – जयश्री शंकर जंगम (वाणीचिंचाळे), अर्चना तात्यासाहेब सुर्यागण (चिंचोली), आशा हनमंत लिगाडे (चिणके), सरचिटणीस – लतिका साहेबराव जाधव (खवासपूर), आश्विनी ब्रम्हदेव गायकवाड (वाढेगाव), सांगोला शहर युवा मोर्चा अध्यक्ष – प्रवीण रोहिदास जानकर (सांगोला), उपाध्यक्ष – मयुरेश दत्तात्रय गुरव (सांगोला), सांगोला शहर प्रसिद्धीप्रमुख – सुर्यकांत आनंदा इंगोले (सांगोला), सांगोला शहर अल्पसख्यांक मोर्चा अध्यक्ष – वासिम दाऊद शेख (सांगोला), डॉक्टर सेल सांगोला तालुका संयोजक – परेश लक्ष्मण खंडागळे (सोनंद), व्यापारी आघाडी सेल सांगोला तालुका संयोजक – शशिकांत शिवाजी येलपले (य.मंगेवाडी), व्यापारी आघाडी शहर संयोजक – प्रवीण लक्ष्मण इंगोले, उद्योग आघाडी सेल सांगोला तालुका संयोजक  – श्रीनिवास विष्णू क्षीरसागर (नाझरे), सांगोला तालुका सोशल मिडिया सेल संयोजक – गणेश पांडुरंग दिघे (वाढेगाव).

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here