बार्शी – कुर्डूवाडी रोडवर भीषण अपघात | दोन जन जागीच ठार, तर नऊ जन गंभीर जखमी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
बार्शी – कुर्डूवाडी रोडवर वांगरवाडी नजीक ट्रक आणि छोटा हत्ती वाहनाचा भीषण अपघात झाला आहे, यामध्ये २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ९ जन गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. भरधाव वेगाने ट्रक चालवून जोराची धडक दिल्याप्रकरणी ट्रकचालक आश्राप्पा माळी ( रा-मुरुड जि-लातूर ) याच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या अपघातामध्ये छोटा हत्ती वाहनाचा चालक आशिष सातारकर ( रा-शीतल हॉटेल जवळ, बार्शी ), गणेश काळे (रा – लातूर ) हे जागीच मयत झाले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here