LATEST ARTICLES

गटई कामगारांनी पत्र्याच्या स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

  सोलापूर,  राज्यामध्ये चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीच्या व्यक्ती असून त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न त्यांच्याशी निगडीत आहे. पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हापावसात बसून आपली सेवा देत असतात. या...

वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यास तीन महिन्याची अंतिम मुदतवाढ

सोलापूर // प्रतिनिधी  वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज दर सवलत घेणाऱ्या यंत्रमागधारकांना आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यास 7 ऑक्टोबर 2021 नंतर तीन महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उप आयुक्त चंद्रकांत टिकुळे...

कोविड१९ ने मयत झालेल्यांच्या वारसांना ५० हजारांची आर्थिक मदत निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची...

  सोलापूर, दि.१४: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ११ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना ५० हजार रुपये आर्थिक मदत वितरीत करण्यात येणार आहे....

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती...

  पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन उपनगराध्यक्ष श्वेताताई निलराज डोंबे यांचे शुभहस्ते माजी नगरसेवक इब्राहिम बोहरी यांचे अध्यक्षतेखाली उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,राजू सर्वगोड,डी राज सर्वगोड,सामाजिक...

एचआयव्ही बाधितांच्या दाखल्यासाठी एक खिडकी योजना राबवणार

अडचणी सोडवण्यासाठी तहसीलदार दर्जाचा नोडल अधिकारी नेमणार- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सोलापूर,दि.14 : जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांचे पुनर्वसन व्हावे, त्यांना कोणत्याही दाखल्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी एक खिडकी योजना उपक्रम राबविण्यात येत आहे. हा...

माँ साहेब विडी घरकुलच्या पाणी प्रश्नी लवकरच सोडविणार.:- ना. गुलाबराव पाटील.

सोलापूर // प्रतिनिधी  कुंभारी येथील माँ साहेब विडी घरकुल वसाहतीत पाणी पुरवठा प्रकल्प लवकरच पूर्ण करून पाणी प्रश्नी मार्गी लावणार असे ना. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी माँ साहेब विडी कामगार गृहनिर्मांण...

पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने नुतन पोलीस आयुक्त श्री. बैजल यांचा सत्कार

  सोलापूरला नुकतेच पदभार घेतलेले नुतन पोलीस आयुक्त श्री. हरीश बैजल यांचे पूर्व विभाग नवरात्र महोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. सदर प्रसंगी संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज), उत्सव समिती अध्यक्ष लक्ष्मीनारायण...

जुळे सोलापुरात उभारणार म.बसवेश्वरांच्या नावाने भव्य उद्यान

  सोलापूर // प्रतिनिधी जुळे सोलापूरातील वसुंधरा महाविद्यालयासमोरील मोकळ्या जागेत महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने भव्य असे उद्यान उभारण्यात येणार आहे. या उद्यानाचे आज विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठ्या थाटात उद्घाटन झाले. या उद्यानाचे भूमिपूजन खा.डाॅ.जयसिध्देश्वर महाराजांच्या हस्ते झाले.यावेळी होटगी...

मनसे शाखा उदघाटन जोमात

  (तालुक्यातील शाखा उद्घाटनप्रसंगी अनेकांनी केला जाहिर प्रवेश). सोलापूर // प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते चळे तालुका पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केलातालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,...

आठ दिवसात स्मशानभूमीतील कामे न केल्यास ग्रामपंचायतीस ठोकणार टाळे – मनसे

  करकंब स्मशानभूमीतील गैरसोयी बद्दल ग्रामपंचायतीला वारंवार निवेदने देऊनही कुठलीही कामे केली जात नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ईशारा दिला आहे. करकंब हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव आहे त्यामुळे करकंबमध्ये जन्म मृत्यूचे...