भीमा सहकारीचा २०२१-२२गळीत हंगामाचा सांगता समारंभ संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(गवळी दांपत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा संपन्न)

आज दिनांक 10/4 /2022 रोजी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अंकुश गवळी व त्यांच्या सुविद्य पत्नी अलका गवळी शुभहस्ते गळीत भीमा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2021-22 या सीझनचा सांगता समारंभ पार पडला

यावेळी व्हाईस चेअरमन यांनी कारखान्याचे गाळप हंगाम व्यवस्थित रित्या 482001 पार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व पुढील गळीत हंगामास सर्वांनी मदत करण्याचे आवाहन ही याप्रसंगी केले

यावेळी ऊस तोडणी प्रथम आलेल्या ट्रॅक्टर मालक, मुकादम बैलगाडी, वहान यांचा प्रथम क्रमांक प्रथम,द्वितीय,तृतीय उत्कृष्ट काम केल्याबद्दल बक्षीस देऊन गौरव करण्यात आले तसेच दादासाहेब शिंदे यांनी सर्व ऊसतोडणी मजूर, कारखान्याचे कामगार व सर्वच पदाधिकार्यांचे आभार मानले

यावेळी भिमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश (अण्णा) जगताप संचालक श्री अनिल गवळी, बापूसो चव्हाण, बापू जाधव, बिभीषण वाघ, दादासाहेब शिंदे, सिद्राम मदने, बाप्पा चव्हाण व कार्यकारी संचालक श्री शिंदे साहेब तसेच सर्व खात्याचे खाते प्रमुख सभासद ऊस तोडणी वाहतूकदार तसेच सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन पांडुरंग ताटे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here