राज साहेब ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत सर्व गोरगरीब नागरिकांना धान्याच्या किटचे मडकी वस्ती येथे वाटप!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राज साहेब ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत सर्व गोरगरीब नागरिकांना धान्याच्या किटचे मडकी वस्ती येथे वाटप

 

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदुजननायक मा.राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त गणेशनगर मडकी वस्ती येथे नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीपबापु धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभाध्यक्ष प्रशांत इंगळे,शहरअध्यक्ष जैनोद्दीन शेख मनविसे जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी,महिला आघाडी शहराध्यक्ष जयश्रीताई हिरेमठ, वाहतुकसेना शहराध्यक्ष जितु टेभुर्णीकर,मनविसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे, रोजगार, स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष गोविंद बंदपट्टे, जिल्हाउपाध्यक्ष अमोल झाडगे,कल्पेश बेंबळगी,शाम  कुलकर्णी शहरउपाध्यक्ष योगेश खटके,राहुल भोसले, समर्थ ओझा,पवन दोरकर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन उपजिल्हाध्यक्ष अमोल झाडगे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here