मातोश्री वृद्धाश्रम येथे स्व.भारत नाना‌ भालके यांच्या जयंती निमित्त साड्या ,कपडे वाटप आणि मिस्टांन्न भोजन.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

पंढरपूर येथील लोकनेते स्व. आ. भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त गोपाळपूर पंढरपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील सर्वच वृद्ध आई वडील माता भगिनींना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, डॉ, प्राणितीताई भालके यांच्या हस्ते साड्या, शर्ट, विजार, धोतर ,कपडे वाटप करण्यात आले.सर्वाना मिस्टांन्न भोजन देण्यात आले,कोळी समाजाचे नेते अरुणभाऊ कोळी,मा.नगरसेवक धनंजय कोताळकर, महंमद वस्ताद, नगसेवक अक्षय गंगेकर,राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे,संदिप मांडवे,जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष सुळे,धनगर समाजाचे नेते शालिवाहन कोळेकर,मनसेचे तालूका अध्यक्ष शशिकांत पाटील, महादेव मांढरे,मनसे उद्योग सेलचे जयवंतराव भोसले,मनसे शहराध्यक्ष संतोष कवडे,महेश पवार, शुभम काकडे, तेजश गांजळे, अवधूत गडकरी, सुरज देवकर, नागेश इंगवले,सुरज गंगेकर आदि उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here