आज जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर, दि.7(जिमाका):- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे.

            तरी सर्व संबंधित सर्व शासकीय यंत्रणांना प्रमुखांनी या लोकशाही दिनास वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here