चालकाचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने घुसला हाँटेलात

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्राँली सह हॉटेलमध्ये घुसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात मोठेआर्थिक नुकसान झाले आहे.
हा अपघात कुंभेजफाटा ता. करमाळा येथे शुक्रवारी (ता. २१) रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास झाला आहे. कमलाभवानी साखर कारखाना करमाळा येथे ऊस खाली करून चार मोकळ्या ट्राँली घेऊन जेऊरच्या दिशेने ट्रॅक्टर जात असताना हा अपघात झाला. यामध्ये दोन चारचाकी व पाच दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अध्यापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here