भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमाचे पूजन समाज सेवक मंदार (नाना) बडवे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश (बापू) उंडाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले

यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चाचे मा शहराध्यक्ष विदुल अधटराव, आदम बागवान, सुरज बनकर ,ओंकार यादव ,विजय धोत्रे, कृष्णा पवार ,गणेश यादव, सतीश सासवडकर ,निलेश( गोलू) लकेरी,,ऋतुराज रोपळकर, इस्माईल बागवान आकाश पोळ, करण लकेरी, सुहास वाघमारे, अक्षय सासवडकर , अक्षय नायकुडे, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here