पंढरपूर शहरातील वडार समाज भवन साठी दीड कोटी रुपये पालकमंत्र्यांनी केले मंजूर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

पंढरपूर शहरातील विस्थापित नगर येथील सर्वे नंबर 71 येथे नियोजित वडार समाज भवन बांधकाम ,आणि अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत बांधकामासाठी एक कोटी पन्नास लाख(दीड कोटी रुपये)
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री .दत्तामामा भरणे यांनी मंजूर केले आहेत.
याठिकाणी सूसज्ज असे वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, समाजातील विविध कार्यक्रमासाठी हॉल इत्यादी करण्यात येणार आहे,
यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, जिल्हा नियोजन समिती चे सदस्य संतोषभाऊ सुळे, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे ,नगरसेवक, आदित्य फत्तेपुरकर, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे, नगरसेवक अंबादास धोत्रे, वडार समाजाचे अध्यक्ष दत्ता भोसले, शहर अध्यक्ष पिंटू पवार, रामा चौगुले, अण्णासाहेब जाधव उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here