जिल्हा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी निवड दत्तात्रय पांढरे यांचा मा.खा. धनंजय महाडिक यांच्या तर्फे सत्कार संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

पुळुज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी दत्तात्रय पांढरे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली त्यामुळे भिमा स सा कारखाना चेअरमन मा खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचा सत्कार केला उपस्थित पांडुरंग ताटे झाकीर मुलांणी बिभीशन वाघ महादेव बाबर राजाराम बाबर भारत पाटील संदीप देवकते सुनील चव्हाण अश्रूभान येळे आलम मुलाणी विश्वास पांढरे दिनेश म्हमाणे सतिश बाबर राजू पांढरे रामा चव्हाण जिगर मुलाणी गोटू पाटील उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here