पोलीस निरीक्षक इंद्रजीत वर्धन यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

गुंडाचा व समाज कंटकाचा कर्दनकाळ समजले जाणारे सर्वसामान्य सामान्य माणसाला कायदेशीर मार्गाने योग्य ते मार्गदर्शन व न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्या शक्ती चा बिमोड करून सामाजिक सलोखा व शांतता अबाधित ठेवणारे तसेच पोलिस अधिकाऱ्याची भूमिकेसह सामाजिक कार्यात देखील सक्रिय असणारे दबंग डॅशिंग पोलीस निरीक्षक इंद्रजीत वर्धन यांनी नुकताच सोलापूर शहरातील सलगरवस्ती पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक म्हुणुन पदभार घेतला असून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात नूतन पोलीस निरीक्षक इंद्रजीत वर्धन यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून तसेच मिठाई भरवून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) राम हुंडारे अक्षय बबलाद सिद्धार्थ भडकुंबे भागप्पा प्रसन्न श्रीनिवास वंगा नागनाथ गणपा रिजवान शेख जैद बागवान सादिक शेख चंद्रशेखर नीम्मल इत्यादी पत्रकार उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here