करकंबमध्ये मनसेने केला आरोग्यसेवक व कोविड योध्याचा सत्कार!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

करकब शहरातील सर्वच कोविड योध्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, मनसे नेते बाबू वागस्कर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला,यामध्ये सर्व आशा ताई,सर्व डॉक्टर,सर्व शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, समाजसेवक यांचा सन्मान केला,
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी केले होते,,

यावेळी पुणे महिला शहर अध्यक्ष वणीताताई वागस्कर, माजी पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव,भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण वंजारी, मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटिल, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल , जयवंत भोसले,उपतालुका अध्यक्ष संजय गायकवाड, गौरव शिंदे,उपजिल्हा अध्यक्ष माढा बाळासाहेब टोणपे,माढा तालुका अध्यक्ष सागर लोकरे, सागर बंदपट्टे, सहकार सेना जिल्हा अध्यक्ष कृष्णा मासाळ,हेमंत पवार, धनाजी चव्हाण, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सचिन माळी, शहर अध्यक्ष बालाजी पवार, उपाध्यक्ष समीर कोरबू, राम धोत्रे, समाजसेविका देशपांडे मॅडम इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here