भीमा सहकारी साखर कारखान्याबाबत आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भीमा सहकारी साखर कारखान्याबाबत आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक!

 

सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नावाजलेल्या अशा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाच्या थकहमी देण्याबाबतच्या, विचार विनिमय करण्यासाठी त्याचबरोबर आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीसाठी कारखान्याचे चेअरमन धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक हे उपस्थित राहणार असल्याचे अधिकृतरीत्या समजत असून मा.खासदार धनंजय महाडिक हे दोन वर्षापूर्वी म्हणजे दिनांक 1 सप्टेंबर 2019 रोजी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला होता त्यांनी सोलापूर येथे आपल्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांसोबत जाऊन प्रवेश केला होता त्यानंतर सातत्याने त्यांच्या टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याला अडचणी निर्माण झाल्या होत्या पण महाडीक साहेबांनी, सातत्याने प्रयत्न करून गेल्यावर्षीचा सुद्धा सीजन व्यवस्थित रित्या पार पाडला त्यावेळेस कारखान्याला थकहमी मिळवून देण्यासाठी स्व. भारत नाना भालके यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते त्यावेळी थोरल्या पवार साहेबांनी चांगल्या पद्धतीने मदत करून कारखान्याच्या आर्थिक सर्व अडचणी दूर केल्या होत्या. यावेळी मात्र स्व. भारत नाना भालके यांची सर्वांना भासत असून कारखान्याचे चेअरमन धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते ्या पार्श्‍वभूमीवर स्वर्गीय नानांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. कारखान्याचे चेअरमन माजी खासदार धनंजय महाडिक यात आपले राजकीय वजन खर्ची करून कारखान्यासाठी थकहमी मिळवणारच असा सर्व ऊस उत्पादक सभासदांना मधून विश्वास व्यक्त होत असून याबाबत लवकरच अधिकृतपणे जाहिर केले जाणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here