श्री सदगुरु सिताराम कारखान्यावर गणेशत्सव उत्सव साध्य पध्दतीने साजरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री सदगुरु सिताराम कारखान्यावर गणेशत्सव उत्सव साध्य पध्दतीने साजरी
 
श्री सदगुरु सिताराम महाराज साखर कारखान्याचे वतीने श्री।प्रणवजी परिचारक यांचे हस्ते मंगळवार दि।१४/०९/२०२१ रोजी श्री गणेश मुर्तीचे पुजन करण्यात आले यावेळी कारखान्याचे व धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा श्री।शिवाजीराव काळुंगेसर यांचे उपस्थितीत पुजनाचा कार्यक्रम सायंकाळी ६।०० वाजता संपन्न झाला।
श्री।प्रणवजी परिचारक बोलताना म्हणाले की, कारखान्याच्या आस-पासच्या गांवातील शेतकरी, वाहतुकदार, कर्मचारी यांना जोपासण्याचे काम श्री।शिवाजीराव काळुंगे व धनश्री परिवारांनी घेतलेले असून निश्चित यांचेकडून ऊस दराच्या बाबतीत असेल, वाहतुकदारांचे बीले असतील, तसेच कर्मचारी पगार असेल याची चिंता येथून पुढे येणाÅया काळात भासणार नाही। तसेच धनश्री परिवार ज्यापध्दतीने जोपासला गेला यामध्ये मोठे मालक स्व।सुधाकरपंत परिचारक  यांचेही सहकार्य लाभले होते। पण ती उणीव आम्ही भासु देणार नाही। राजकारण बाजूला ठेवून शेतकरी, वाहतुकदार व कामगार यांचे हित जोपासण्याचे काम आम्ही करु। येथून पुढे येणाÅया काळात साखर कारखानदारीला चांगले दिवस आले असल्याची त्यांनी सांगितले।
यावेळी कारखाना व धनश्री परिवारांचे सर्वेसर्वा श्री।शिवाजीराव काळुंगेसर यांनी कामगार गणेश मंडळाच्या वतीने शुक्रवार दि।१७/०९/२०१९ रोजी ह।भ।प। अùड। जयवंतजी बोधले महाराज यांचे हस्ते सायंकाळी ठीक ५।०० वाजता गणेशमुर्तीच्या पुजनाचे अैचित्य साधून प्रवचण आयोजन केलेले असून पंचकोशीतील शेतकरी बांधवांनी याचा जरुर लाभ घ्यावा। तसेच सध्या कारखानदारांची अडचणीत असला तरी आपण सर्वांनी मिळून शेतकÅयांचा राजवाडा श्री सदगुरु सिताराम महाराज यांचे आर्शिवादाने व्यवस्थीत पार पाडू असे ते म्हणाले।
 सदर प्रसंगी कारखान्याचे जनरल मùनेजर हणमंतराव पाटीलसाहेब, चिफ इंजिनिअर लवटेसाहेब, शेती अधिकारी- पी।जी।शिंदे, केनयार्ड सुपरवायझर- जी।जी।शिंदे, इलेक्ट्रीक इंजिनिअर-कदम, ईडीपी-तुकाराम शिंदे व सर्व कामगार बंधू उपस्थित होते।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here