जवाहर साखर कामगारांचा बारा टक्यांनी पगार वाढ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जवाहर साखर कामगारांचा बारा टक्यांनी पगार वाढ

 

राज्यातील सर्व साखर कामगारांची १०% पगार वाढ आज जाहीर करण्यात आली या करिता त्रिपक्षीय समिती स्थापन झाली होती यामध्ये आमदार प्रकाश आवडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पगार वाढ झाली पुणे येथील साखर संकुल मध्ये भारताचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार व इतर साखर कारखाने यांचे सर्व चेअरमन उपस्थित राहून साखर कामगार यांचा पगार वाढ निर्णय घेण्यात आला. महागाई २. ७५ वरून २.९० – ,१२% पगार वाढ व १-४-२०१९ पासून फरक देणार असा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे इतर साखर कारखाने तसेच जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना यांचे सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद पसरून मोठा दिलासा मिळाला या घेण्यात आलेल्या योग्य निर्णयामुळे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे तसेच आमदार प्रकाश आवाडे यांचे सर्व कामगारांत तर्फे जाहीर आभार माणन्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here