शेतक-याला 11 वर्ष झाले अधिका-यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे: प्रशांत मोहिते

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शेतक-याला 11 वर्ष झाले अधिका-यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे: प्रशांत मोहिते

(पाटबंधारे कार्यालयासमोर शेतक-याचे अर्धनग्न धरणे आंदोलन)

(शेतक-याची राहीलेले रक्कम लवकरात लवकर आदा करा अन्यथा आंदोलन तीव्र करू)

सोलापूर // प्रतिनिधी

सांगोला तालूक्यातील जावळा येथील प्रशांत मोहिते यांच्या शेतामधून 2011 साली गट:899 या शेत्रातून सुमारे 91 गुंटे जमीन कॅनोलसाठी संपादित करण्यात आली आहे.

सदर, भूसंपादन झालेल्या व जमीनीतुन गेलेल्या कॅनोल याचा मोबदला शेतक-यांचे हक्काचे रक्कम अद्यापही मिळाले नाही तब्बल 11 वर्षापासून पटबंधारे विभागाकडून या शेतक-यास उडवाउडवीचे उत्तरे मिळत आहेत जाणिवपुर्वक दूर्लक्ष करणे
गोड बोलून व फसवून कॅनोलचे काम पुर्ण करून घेतले त्यानंतर आजतगायत या शेतक-याला त्या मोबदला अद्यापही मिळाला नाही

प्रशांत मोहिते यांनी पंढरपुर येथील पाटबंधारे कार्यालया समोर अर्धनग्न धरणे आंदोलनास बसले आहे तरी मोबदला लवकरात लवकर हक्काचे पैसै नाही मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मोहिते यांनी पटबंधारे विभागातील अधिका-यांना दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here