सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने नुतन माहीती अधिकारी श्री.यशवंत भंडारे यांचा सत्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने नुतन माहीती अधिकारी श्री.यशवंत भंडारे यांचा सत्कार

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे नुतन माहिती अधिकारी श्री . यशवंत भंडारे यांचा सोलापूर जिल्हा वृत्तपत्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले .
सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी म्हणून श्री . यशवंत भंडारे यांनी नुकतेच पदभार घेतले आहे . नुतन जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने श्री . यशवंत भंडारे यांचा संस्थेचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले . सदर प्रसंगी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत गायकवाड , जेष्ठ छायाचित्रकार नागेश दंतकाळे , जेष्ठ पत्रकार व पत्र महर्षी विजयकुमार झुंजा आदि उपस्थित होते . यावेळी सर्व पत्रकार बांधवानी श्री . भंडारे साहेब यांना शुभेच्छा देऊन सर्व पत्रकारांनी , सहकार्याची अपेक्षा व्यक्त केले .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here