१३० रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान! (शिवनेरी ग्रुपची १२ वर्षाची परंपरा आजही कायम)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भर उन्हाळ्याच्या तडाख्यात जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना जाणवणारा रक्ताचा तुटवडा शिवनेरी ग्रुप व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरून काढला.

शिवनेरी ग्रुपने १२ वर्षांपूर्वी सुरू केली परंपरा आजही कायम ठेवत समाजात व नव्या पिढीला एक मोलाचा संदेश व आदर्श पुढे ठेवला आहे.

या रक्तदान शिबिराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मा.मेजर अनंद गोरे,मेजर हरिदास माळी, पोलीस कदम साहेब, उद्योजक सज्जन भोसले यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले

या प्रसंगी शिबिर यशस्वी होण्यासाठी सुदर्शन शेळके,अमोल गोरे,रमेश कांबळे, कांतीलाल शेळके गुरुजी,अभिजित गोरे,सचिन शेळके,प्रवीण पाटील,दीप्ती कौलगे, बापू कौलगे,राजकुमार पांढरे,बालाजी रंदवे,विलास कुंभार,हनुमंत सोनवणे,विकास कौलगे, अज्ञान शेळके,राहुल पाटील,विशाल गोरे, शुभम गोसावी,नंदकुमार गोसावी,राम शेटे,सागर शेळके, अभय पाटील,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here