कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार:- धनंजय मुंडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार:- धनंजय मुंडे

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवारसाहेब यांच्या विशेष सहकार्यातून बुधवार (दि १६) रोजी मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व कैकाडी समाजाचे मोहोळ(जि सोलापूर)तालुक्याचे आमदार यशवंत तात्या माने यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत वरिष्ठ अधिकारी व शिष्टमंडळाची बैठक पार पडली.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे,उपसचिव दिनेश डिंगळे,समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे,बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज कृती समिती चे अध्यक्ष हनुमंत माने,कैकाडी समाजाचे नेते लालासाहेब जाधव,जय शंकर माने,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रघुनाथ जाधव आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here