सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील विविध वाळु उपश्यावर कारवाई!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

पंढरपूर शहर पोलीस ठाणे व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अवैध वाळू उपसा करणाऱ्या एकूण११ बोटीवर कारवाई केली.
यावेळी सदरच्या बोटी नष्ट केल्या आहेत.पाण्यामध्ये बुडवून ठेवलेल्या ६ बोटींचा शोध घेऊन त्या ६ बोटी व नदीकाठावर उभ्या असलेल्या बोटी अशा मिळून ११ बोटींवर भटुंबरे व इसबावी परिसरात कारवाई करून सदर होड्या नष्ट केल्या आहेत.

सदरची कारवाई ही उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विक्रम कदम , व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अरूण पवार सो,गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख राजेंद्र मगदूम सो,पोलीस अंमलदार सुजित जाधव,इरफान मुलाणी,शिवाजी गंधकवाड, रामकृष्ण खेडकर व तहसील कार्यालय चे अधिकारी, कर्मचारी यांनी केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here