४२ व्या स्थापना दिनानिमित भाजपाच्या वतीने पंढरीत बाईक रॅली!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आज पंढरपूर शहर व तालुका भाजपाच्या वतीने जगातील सर्वात जास्त सदस्य नोंदणी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित स्टेशन रोड येथे पक्षाच्या वतीने ध्वजारोहन व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. आणि त्यांनतर भव्य बाईक रॅली (शोभायात्रा) काढण्यात आली.

यावेळी कार्यक्रमास युवक नेते प्रणव दादा परिचारक, भाजपा अनु.ज जिल्ह्याध्यक्ष लक्ष्मणतात्या धनवडे
तालूका अध्यक्ष भास्कर दादा कसगावडे, जिल्हा-उपाध्यक्ष प्रा.सुभाष मस्के सर, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर, भाजपा गटनेते अनिल अभंगराव, जिल्हा उपाध्यक्ष संदीप माने, शहराध्यक्ष विक्रम शिरसाठ, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष राजू पुरंदरे, बादलसिंह ठाकूर, शहर संयोजक अक्षय वाडकर, जिल्हा सरचिटणीस रणजित सिंह जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित पानकर, अनु. जा जिल्हा-उपाध्यक्ष बालाजी वाघमारे, नितीन करंडे, नितीन शिंदे, संदीप कळसुले, संग्राम अभ्यंकर, धर्मनाथ घोडके, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष विजय यमगर, राजाभाऊ कौलवार, विनायक पाटील, संभाजी शिंदे नाईक, श्रेयस मांडवे, दीपक येळे, प्रसाद सापनेकर, व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here