सौ.चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त पहिला व दुसरा डोस लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली !

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सौ.चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त पहिला व दुसरा डोस लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली !

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त सौ चित्राताई वाघ नारीशक्ती सेवा सप्ताहाच्या पाचव्या दिवशी
वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील लहान मुला मुलींकरिता कोवॅकसीन लस अठरा च्या पुढील वयोगटातील महिला व पुरुषांकरता पहिला व दुसरा डोस चे आयोजन केले होते. अनेकांनी याचा लाभ घेतला.

हा कार्यक्रम मा.रामेश्वर सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

यावेळी भाजपाचे विदुल अधटराव, उमेश( भाऊ) अधटराव, नितीन शेळके, सुरेंद्र कवठेकर, कैलास कारंडे, राहुल नाकाडे ,महेश माने, विजय राऊत , उत्तम चव्हाण, जमीर शेख ,भोला साठे, उल्हास शिंदे, अजित धोत्रे, बालाजी मोठे, आशपाक नदाफ इत्यादी उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सन्मित्र ग्रुपचे निलेश( गोलू )लकेरी ,विजय दहीवडे, सुरज बनकर, विशाल (बाबू) धोत्रे, विजय धोत्रे, गणेश यादव, आकाश पोळ, ओंकार यादव, सतीश सासवडकर, अजय दहीवडे , अक्षय सासवडकर, ऋतुराज रोपळकर, अक्षय नायकुडे इत्यादींनी परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here