सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, नगरसेवक प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, हाजी तौफीक हत्तुरे, शिवा बाटलीवाला, नगरसेविका वैष्णविताई करगुळे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, मधुकर आठवले, NK क्षीरसागर, संध्याताई काळे, प्रमिला तुपलवंडे, भारत जाधव डॉ. अप्पासाहेब बगले, संघमित्रा चौधरी, अनिल मस्के, नागनाथ गायकवाड, संजय गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, तिरुपती परकीपंडला, लक्ष्मीनारायण दासरी, नागनाथ कदम, VD गायकवाड, सायमन गट्टू, सुमन जाधव, युवराज जाधव, सुशील बंदपट्टे, दशरथ गायकवाड, महेशकुमार मस्के, मीरा घटकांबळे, मोनिका सरकार, मुमताज तांबोळी, अरुणा बंजारपे, लखन गायकवाड, बसंती साळुंखे, चांदाताई काळे, अनिता भालेराव, राजेंद्र कोरे, विकी बनसोडे, देवेंद्र सैनसाखळे, स्नेहल शिंदे, करीम शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थीत होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here