सोलापूर शहर कॉंग्रेसच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर शहर कॉंग्रेसच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

 

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जंयती निमित्त टिळक चौक येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, प. म. यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, अंबादास गुत्तीकोंडा, भिमाशंकर टेकाळे, सुनील रसाळे, दीनानाथ शेळके, राहुल वर्धा, तिरुपती परकीपंडला, प्रमिलाताई तुपलवंडे, पशुपती माशाळ, चक्रपाणी गज्जम, चेतमल गोयल, सुनील व्हटकर, विनायक अल्ले, सुशील बंदपट्टे, राहुल गोयल, विवेक कन्ना, नूर अहमद नालवार, VD गायकवाड, श्रीकांत दासरी, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, बसंती साळुंखे, नीता बनसोडे, सुरेखा घाडगे, दत्तात्रय नामकर, पंडित गणेशकर, चंदाताई काळे, जगदेवी कदम, रंजना इरकर, शक्ती कटकधोंड, नारायण डोईजोडे, आनंद डोईजोडे, सोपान थोरात, मुनिराबी शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here