सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर – सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर यांच्या हस्ते नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

यावेळी प्रदेश सेवादल सचिव अशोक कलशेट्टी प्रदेश महिला सचिव सुमनताई जाधव उपाध्यक्ष अनिल मस्के सुनील व्हटकर नामदेव फुलारे प्रमिलाताई तुपलवडें करिमुनिसा बागवान शोभा बोबे मोनिका सरकार अंजली मंगोडेकर अरुणा बेंजेरपे राजेश झांपले परशुराम सत्तरवाले मुमताज तांबोळी रूकियाबानू बिराजदार बसंती साळुंके चंदा काळे मुस्कान शेख सुनीता बेरा आशा काळे सुरेखा घाडगे अनिता भालेराव पद्मा मटला आदी उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here