सोनालिकाच्या २५ वा वर्धापनदिनी समृद्धी ट्रॅक्टर येथे लकी ड्रॉ संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोनालिकाच्या २५ वा वर्धापनदिनी समृद्धी ट्रॅक्टर येथे लकी ड्रॉ संपन्न.

 

सोलापूर // प्रतिनिधी 

पंढरपूरातील नामांकित असलेल्या समृद्धी ट्रॅक्टर, पंढरपूर येथे सोनालिका कंपनीच्या २५वा वर्धापनदिनानिमित्त शेतकरी ग्राहक लकी ड्रॉचे बक्षीस वितरण करण्यात आले.  यामध्ये आप्पासो भागवत गायकवाड उंबरगाव फ्रीज, सिद्धेश्वर कोंडीबा कांबळे गुंजेगव मोबाईल, पवन आदिनाथ चौघुले भाळवणी कपल वॉच,पांडुरंग बाबुराव मिसाळ गार्डी-कपल वॉच, सुभाष जनार्दन सूर्वसे वाखरी मिक्सर, समाधान निवृत्ती इमडे सावे -फॅन,ईश्वर मारुती दळवी गार्डी -डिनर सेट, मधुकर कोंडीबा खुनस्कर कासेगाव- डिनर सेट,अशा आकर्षक भेट वस्तू धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या हस्ते देण्यात आल्या.

पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून शेतकरी हा समृद्धीमय व्हावा त्यामधून शेतकऱ्यांचे अर्थकारण उचवावे तसेच शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात समृद्धी ट्रॅक्टर नेहमी कार्यरत असते.

यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक अभिजीत कदम, सुस्तेचे अनिलकाका घाडगे, सुरेश सावंत, मॅनेजर सोमनाथ केसकर, सोनालिका कंपनीचे साहिल शिंगला सर, सुरेंद्र ठाकूर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here