सुरेश होरणे यांचे निधन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर– येथील सुरेश तुळशीदास होरणे (वय-८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नीतीन मुलेएक मुलगीसूनाजावईनात जावईनातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या अंत्ययात्रेत परिसरातील सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. कै होरणे हे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रसिद्ध पितळी मूर्ती व कळसाचे व्यापारी होते. तसेच पंढरपूर अर्बन बँकेचे मा.संचालक व  श्री.कालिकादेवी संस्थापंढरपूरचे विश्वस्त सोमनाथ होरणे यांचे ते वडील होत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here