सिद्धिविनायक मंदिर व माॅ बाल उद्यानाचे मा. खा. धनंजय महाडिक यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सिद्धिविनायक मंदिर व माॅ बाल उद्यानाचे मा. खा. धनंजय महाडिक यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न

कोल्हापूर // प्रतिनिधी

कदमवाडी प्रभागामध्ये नव्याने बांधण्यातआलेले सिद्धिविनायक मंदिर लोकार्पण सोहळा,माँ बाल उद्यान नामकरण सोहळा व अमृत योजनेतून अठरा लाख लिटरची (18 लाख लिटर)क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे स्लॅब मुहर्त या सर्व कामाचे उद्घाटन दैवत ससंदरत्न.मा.खा.श्री.धनंजय उर्फ मुन्ना महाडिक (साहेब)यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आघाडीचे गटनेते मा.सत्यजीत उर्फ नाना कदम(साहेब)माजी महापौर मा.सुनील कदम(साहेब) नगरसेवक मा.राजसिंह शेळके,नगरसेवक मा.मुरलीधर जाधव, मा.वैभव माने,रोटरी स्मार्ट सिटी क्लबचे अध्यक्ष बाबा जांभळे,मा.सचिन पाटील,नगरसेविका सौ कविता ताई वैभव माने,मा.अरुनाताई घोरपडे, मा.जाफर जमादार,मा.योगेश सावंत,मा.विजू बागवान,मा.किरण दळवी,मा पकंज कडवकर ,तसेच भागातील नागरिक, महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here