सह दुय्यम निंबधक चव्हाण यांचा सत्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सह दुय्यम निंबधक चव्हाण यांचा सत्कार

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर येथील कार्यतत्पर कार्यकुशल कर्तव्य दक्ष सह दुय्यम निंबंधक चव्हाण यांचा पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी ( बी एस ) यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार संपर्क प्रमुख लक्ष्मण गणपा नागनाथ गणपा राम हुंडारे विवेकानंद खेत्री मोहम्मद इंडिकर श्रीनिवास वंगा सतीश गडकरी रमेश अपराध उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here