“सहकार शिरोमणी”साठी अभिजीत पाटील गटाकडुन बाबासाहेब पवार उद्या अर्ज दाखल करणार!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे.

१५ मे २०२३ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस असुन अभिजीत पाटील गट सोमवार दिनांक १५ मे रोजी राहिलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी जाणार असल्याची माहिती खेडभाळवणी येथील युवा नेते बाबासाहेब पवार यांनी दिली.

काल मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा.शरद पवार ,अभिजीत पाटील, रोंगे सर,कल्याणराव काळे, भगीरथ भालके, गणेश पाटील यांची बैठक पार पडली परंतू निवडणुकी संदर्भात काहीच तोडगा निघाला नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here