शेळवे येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेचे डॉ सौ. प्रणिताताई भालके यांच्या हस्ते उद्घाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शेळवे येथे शाखाचे उद्घाटन समारंभ युवा नेते भगिरथ दादा भालके, प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहासजी कदम, जिल्हाध्यक्ष राहुल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.सौ‌.प्रणिताताई भगिरथ भालके, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष संदिपदादा मांडवे, पदवीधर जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी यांच्या हस्ते करण्यात आले*.शाखा क्र:-१ चे शाखाध्यक्ष रणजित गाजरे, उपाध्यक्ष कैलास गाजरे, सचिव चैतन्य गाजरे, संघटक हर्षवर्धन गाजरे, खजिनदारविजय गाजरे व शाखा क्र:-२च्या अध्यक्ष ॠषिकेश लोखंडे, उपाध्यक्ष महेश गाजरे, सचिव बबलु शेख, संघटक आकाश आसबे, सरचिटणीस सुशेन गाजरे, खजिनदार रोहित गाजरे यांच्या निवडी करण्यात आल्या.


त्या प्रसंगी तालुकाध्यक्ष प्रणव गायकवाड, जिल्हा सचिव सागर पडगळ, तालुका उपाध्यक्ष रणजीत खुर्द, तालुका उपाध्यक्ष समाधान लोकरे, तालुका सचिव चारूदत्त आटकळे,तालुका प्रभारी नवनाथ आसबे,सयाजी गाजरे, बाळासाहेब गाजरे, मारूती गाजरे,आण्णासो गाजरे,दिपक आसबे,नबिलाल शेख,मोहन गाजरे,पिंटु गाजरे,किसन आसबे, राहुल गाजरे, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here