शहिद हजरत टीपु सुलतान यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने विरोधीपक्षनेते फडणवीस यांचा बार्शीत निषेध!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शहिद हजरत टीपु सुल्तान यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ बार्शीत मुस्लिम युवकांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला.

फडणवीस यांना बार्शी तालुक्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा मोहसीन तांबोळी यांनी केला बार्शी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शाहीर अमर शेख चौका मध्ये भाजपाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्अथ घोषणाबाजी करत आंदोलन केले.

यावेळी शाहबाज शेख इब्राहिम शेख, अमन शेख, सज्जाद शेख, आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here