व्याख्यान मालेमुळे शिवचरित्र घराघरात पोचेल:डाॅ.शिवरत्न शेटे (बंद पडलेले अनेक कारखाने बघितले परंतु कारखाना सुरू करणारे आणि कमी वयात मोठी झेप घेणारे अभिजीत पाटील यांचे केले व्याख्याते श्री.शिवरत्न शेटे यांनी केले कौतुक)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

व्याख्यान मालेमुळे शिवचरित्र घराघरात पोचेल:डाॅ.शिवरत्न शेटे

(बंद पडलेले अनेक कारखाने बघितले परंतु कारखाना सुरू करणारे आणि कमी वयात मोठी झेप घेणारे अभिजीत पाटील यांचे केले व्याख्याते श्री.शिवरत्न शेटे यांनी केले कौतुक)

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय व्याख्यान मालेचे अयोजन केले असता दि.१६ फेब्रुवारी रोजी डाॅ. शिवश्री. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान पार पडले.

 

शिवछत्रपतींचा इतिहास अबाल वृद्धांना कळावा यासाठी पंढरीत छत्रपतींच्या जीवनपटलावर व्याख्यानमालेचे सुंदर व्याख्यान पार पडले. यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, व्हा.चेअरमन प्रेमलताताई रोंगे, पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवानंद गुंड पाटील, बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते महेश नाना साठे, श्रीरंग बागल, ब्रिगेडचे श्री पवार, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, प्रतिष्ठानचे नंदकुमार बागल, परवेज मुजावर, शरद घाडगे व सर्व पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here