‘विठ्ठल’ चेसंचालक नवनाथ नाईकनवरे व गोपाळ पाटील मित्र परिवार वतीने अभिजीत पाटील यांना अनोख्या शुभेच्छा!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची नूतन चेअरमन उद्योगपती मा. अभिजीत आबा धनंजय पाटील, यांचा पटवर्धन कुरोली येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ नाईकनवरे व युवा नेते गोपाळ पाटील मित्र परिवार च्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत आबांना अनुक्या पद्धतीने वेगळ्या धाटणीच्या शुभेच्छा संचालक नवनाथ नाईकनवरे, गोपाळ पाटील यांनी दिल्या. त्यांनी आबांना उसापासून तयार केलेला “पुष्पगुच्छ” सप्रेम भेट म्हणून दिला. यावेळी त्यांच्यासोबत शुभेच्छा देण्यासाठी सागर नाईकनवरे, भागवत उपासे ग्रामपंचायत सदस्य विष्णू मोरे, लहू उपासे, भगवान खेडेकर, गणेश जाधव अशोक नाईकनवरे नामदेव खेडेकर आदी, सर्व गोपाळ पाटील मित्र मंडळाचे सर्व सदस्य व ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांच्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here