विठ्ठल कारखान्यावर लवकरात लवकर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी सर्व सामान्य सभासदांची मागणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या व पंढरपूर तालुक्याची आर्थिक जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती प्रशासकाची नियुक्ती व्हावी.८९ A चौकशी अहवाल तयार असुन प्रादेशिक सहसंचालक व लेखापरीक्षण जाणीपूर्वक संचालक मंडळाच्या फायद्यासाठी चालढकल करीत असून विठ्ठलाच्या सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासदांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे गंभीर आरोप घ्यावी रामहरी भोसले यांनी केले आहेत. तरी उद्या होणाऱ्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद असलेले सरकोली गावचे रामहरी भोसले, यांनी सर्व संचालक मंडळ लवकरात लवकर बरखास्त करून प्रशासनाची नियुक्ती करण्यात यावी व सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस बिले या प्रमाणे कशी देण्यात येतील याची सोय बघावी अशी मागणी या दरम्यान केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here