लोकप्रधान न्यूज चॅनल चा यशवंत पवार यांना पत्रकार संघर्ष योद्धा पुरस्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून सोलापूर शहरासह राज्यातील घडामोडी आपल्या दर्शकापर्यंत पोहोचवणाऱ्या लोकप्रधान च्या दुसऱ्या वर्धापना चे औचित्य साधून लोकप्रधान चॅनल ने विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम काम करणाऱ्या व्यक्ती ना पुरस्कार देण्यात आला.

पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर वारंवार आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकार कडे पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी नेहमीच संघर्षाची लढाई करत असल्या ची दखल घेऊन यशवंत पवार यांना पत्रकार संघर्ष योद्धा पुरस्कार सोलापूर येथील हेरिटेज हॉल मध्ये देण्यात आला लोकप्रधान न्यूज चॅनल चे संपादक अयाज शेख वृत्तसंपादक जमीर शेख कार्यकारी संपादक अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर चे माझी महापौर महेश कोठे राष्ट्रवादी चे नेते सुधीर खरटमल यांच्या शुभहस्ते शाल सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस) राम हुंडारे इस्माईल शेख सिद्धार्थ भडकुंबे युनूस तांबोळी शब्बीर शेख उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here