राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोहोळ तालुका कार्यकारणी जाहीर!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोहोळ तालुका कार्यकारणी जाहीर!

 

राष्ट्रवादी कॉग्रेस सामाजिक न्याय विभाग मोहोळ तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे मा.राजनजी पाटील,आ.यशवंत(तात्या)माने यांच्या हस्ते व राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे,माजी सभापती नागेश साठे,सज्जन पाटील,सरचिटणीस प्रशांत बचुटे,युवक अध्यक्ष अतुल वाघमोडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेस सामाजिक न्याय विभाग मोहोळ तालुका कार्यकारणी जाहीर करून निवडपत्र देण्यात आले आहे.

 

याप्रसंगी पप्पू गोरख कदम( मोहोळ ता.अध्यक्ष लांबोटी ), धनराज लक्ष्मण चंदनशिवे ( उपाध्यक्ष कुरुल ), निलेश अशोक कांबळे ( उपाध्यक्ष अर्जुनसोड ), युवराज दत्तू रणदिवे ( कार्याध्यक्ष वाळूज दे ), सुभाष केराप्पा सोनवले
( सचिव , बेगमपूर ), श्याम सहदेव साबळे (सरचिटणीस खुणेश्वर ), मोहोळ शहरध्यक्ष अझरोद्दीन शेख , मोहोळ शहर उपाध्यक्ष धुळदेव माने अशा पद्धतीने कार्यकारणी करण्यात आली आहे.
यावेळी सह नगरसेवक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here