राज्यभर वृक्षारोपण करून कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांना दिली श्रद्धांजली

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
  • राज्यभर वृक्षारोपण करून कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांना दिली श्रद्धांजली

गजानन महाराज संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त वैकुंठवासी शिवशंकर भाऊ पाटील यांनी शेगाव संस्थान चे नाव सातासमुद्रापार नेले व पुर्ण जगभरात आपल्या कार्याच्या माध्यमातून एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली सेक्सी व्हिडीओ कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे गेल्या चार ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाल्याने वारकरी संप्रदाय मध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आणि त्यांच्या स्मरणार्थ विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून राज्यभर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले होते व आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विश्व वारकरी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या नावाने लावलेले वृक्ष जगवण्याचा संकल्प केला व शिवशंकर भाऊ पाटील आपल्या जीवनामध्ये जी व्यवहार पारदर्शकता, स्वच्छता, धार्मिकता बाळगत होते त्या मार्गाने आम्ही सुद्धा चालण्याचा प्रयत्न करू असा संकल्प करण्यात आला या
उपक्रमात अरुण महाराज बुरघाटे, महादेव महाराज इंगोले आळंदि, तुकाराम महाराज भोसले पंढरपुर,नाना महाराज पाटिल, लोंढे महाराज, बडे महाराज,आवारे महाराज मुंबई ,केशवदास महाराज वैष्णव बिड,पवार महाराज अहमद नगर,माऊली महाराज सुरळकर औरंगाबाद, संतोष महाराज वाघोडकरजळगाव खान्देश,गजानन महाराज दहिकर, कृष्णा महाराज पाटील, गणेश महाराज ढगे, योगेश महाराज तांबडे बुलढाणा, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर पुणे, विलास महाराज फापाळे ठाणे,ज्ञानेश्वर महाराज जावरकर , हिंगणनकर महाराज अकोला , सोपान महाराज,विठ्ठल म चौधरी अमरावती हरीओम महाराज, प्रकाश महाराज खंडार वर्धा, गुल्हाने महाराज यवतमाळ, भरत महाराज सांगली,प्रकाश म पाटील रायगड,टेकेश्वर महाराज नागपूर, केदारनाथ महाराज सरानाईक वाषीम , भास्कर महाराज टेकाळे ,रहाणे महाराज नामानंद महाराज ,भांडे महाराज नाशिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन परिसरामध्ये वृक्षारोपण केले अशी माहिती विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांच्या वतीने देन्यात आली

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here