योग योगेश्वर संस्थान ते श्रीक्षेत्र शेगाव भव्य पायदळ दिंडी सोहळा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

अकोट तालुक्यातील श्री क्षेत्र वरुर जऊळका येथील योग योगेश्वर संस्थान (गजानन महाराज संस्थान) येथून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 13- 2 -2020 पहाटे सात वाजता योग योगेश्वर संस्थान येथून दिंडीचे प्रस्थान होईल दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांन करीता वरुर जऊळका ज्ञानेश्वर ठाकरे ,सुधीर भाऊ कडु,रामदास शालीक्राम कडु यांच्यातर्फे चहा व नास्ता, देवरी फाटा ,पाटसुल अनिल भाऊ खंडार यांचे येथे भोजन ,रौंदळा संतोष भाऊ गाडेकर कडुन भोजन व मुक्काम दि 14-2-2022 ला पंचगव्हाण फाटा मनोज कोरडे च्या वतीने नास्ता , दापुरा फाटा घाटोळे कडून नास्ता , उमरी बाळु पाटील मोहड कडुन चहा, आडसूळ गजानन महाराज ग्रुप व सतिष भाऊ बोरकर यांच्या वतीने भोजन, नया अंदुरा राजु भाऊ घंगाळे कडुन चहा ,निंबा फाटा राजुभाऊ वैराळे यांच्या कडुन भोजन व मुक्काम ,दि 15-2-2022 निंबा फाटा शिवा भाऊ माळी’ दत्तात्रय भाऊ चव्हाण यांच्यावतीने नस्ता , लोहारी सौ पद्माताई डाहाके यांच्यावतीने नाश्ता व शेगाव बागातील देविच्या मंदिरात तुकाराम भाऊ बडे यांचे कडुन भोजन ठिकाणी चहा नाश्ता भोजन व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून दिनांक 15 -2-2020 ला दिंडी सोहळा श्रीक्षेत्र शेगाव येथे दाखल होईल दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी 15 फेब्रुवारीला दुपारी चार वाजता आपली गजानन महाराज मंदिर येथील दर्शन पास काढून घ्यावी
दिंडी मध्ये रथ सेवा ही काटी पाटी येथील असून वाहन सेवा डोंगरगाव येथील भाविकांच्या वतीने करण्यात आली आहे पायदळ दिंडी सोहळ्या मध्ये ह-भ-प श्री कृष्ण महाराज बाबुळकर, विक्रम महाराज शेटे ,सोपान महाराज ऊकर्डे, विलास महाराज ज्ञानेश्वर म पातोंड प्रविन म कुलट,गोपाल म नारे,अरुन म सानप,विठ्ठल म केंद्रे संतोष म घुगे,विष्णु म अवारे, वैभव म वसु , बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरी दीदी शेटे ,रामेश्वर महाराज गाडे ,रामदास महाराज जवंजाळ, प्रसाद म कुलट,गजानन मोडक, पुरुषोत्तम महाराज रौराळे ,अजाबराव कुचेकर ,भानुदास पाटील बुरघाटे प्रदीप बुरघाटे ज्ञानेश्वर बुरघाटे,राम बुरघाटे डॉ कोलटक्के साहेब ,दिगंबर भाऊ कासमपुरे,शंकरराव पाटकर,अनंता पा हिंगनकर ,रतन पा वानखडे आदी करून महाराज मंडळींची उपस्थिती लाभणार असून वारकरी नियमाप्रमाणे सकाळी काकडा भजन वाटचालीचे भजन ,प्रवचन ,हरीपाठ व रात्रीचे हरिकीर्तन राहील वारकऱ्यांनी वारकरी पोशाख यामध्ये दिंडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन दिंडीचे दिंडी चालक ह-भ-प श्री गणेश महाराज शेटे यांनी केले आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here