“उन्मेश सृजन रंगाच्या” युवा महोत्सवामध्ये 29 प्रकारच्या विविध वाद्यांचा विद्यार्थ्यांनी प्रथमच केला वापर!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरजी सायन्स कॉलेज मध्ये सुरू असलेल्या युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी फोक आर्केस्ट्रा सादर करताना उपस्थित मुला-मुलींना मंडपात डान्स करीत मनसोक्त आनंद घेतला.

आज शास्त्रीय नृत्य, पथनाट्य संस्था, सुगम गायम, एकांकिका, स्पॉट फोटोग्राफी, नकला, कथाकथन, स्थळचित्रण आधी प्रकार विविध स्टेज वरती सुरू आहेत.
दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयातील मुख्य रंगमंचावर सादरीकरण सुरू असून
जवळपास 29 वाद्य प्रकारातील विविध वाद्यांचा वापर यावेळी विद्यार्थ्यांनी केला आहे.

यामध्ये पारंपरिक पद्धतीने चालत आलेले प्रकार सादर करण्यात आले आहेत.फोक आर्केस्ट्रामध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळाली आहे. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप छान सादरीकरण केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here