मोहोळ मतदारसंघातील एकुरके ते पवार वस्ती येथील कामासाठी ३५ लाख रुपये मंजूर!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ मतदारसंघातील एकुरके ते पवार वस्ती येथील कामासाठी ३५ लाख रुपये मंजूर!

सोलापूर // प्रतिनिधी

मा. आमदार मा श्री राजनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यातील एकुरके येथे २५१५ योजनेअंतर्गत एकुरके ते पवारवस्ती रस्तासाठी रु. र.३५ लाख तर आमदार फंडातून श्री हनुमान मंदिर सभामंडपा साठी रु. र. १० लाख सह ग्रामपंचायत च्या मंजूर विविध विकासकामाचे भूमीपूजन समारंभ आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब व लोकनेते चे चेअरमन मा श्री बाळराजे पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी लोकनेतेचे संचालक पोटरे बाप्पा,सिना भोगावती जोड कालवा समिती चे अध्यक्ष डॉ.संदेश कादे,रणजित देशमुख,माजी सरपंच हर्षवर्धन ढवण, सभापती रत्नमाला पोतदार,माजी सभापती नागेश साठे,पंचायत समिती सदस्य रामराजे कदम,सरपंच चंद्रभागा कोल्हाळ,उपसरपंच पृथ्वीराज ढवण,शशिकांत कोल्हाळ,रावसाहेब ढवण,राजकुमार पाटील,अमोल कादे,प्रदीप साठे,विजयकुमार पोतदार,दयानंद राऊत,शिवाजी शेटे,गोविंद पाटील,ढवण गुरुजी,सह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here