मोहोळ तालुक्यात शिरापुर (मो) गावात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना शाखेचे भव्य उद्घाटन.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शेकडो युवकांनी केला प्रहार मध्ये प्रवेश

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील शिरापूर (मो) गावात लोकनायक वंदनीय आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे दिनांक 23 / 02 / 2022 वार बुधवार रोजी रात्री 7 वाजता भव्य असे उद्घाटन करण्यात आले यावेळी शेकडो तरुणांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थित आणि मोहोळ तालुका प्रमुख वैभव जावळे यांच्या नेतृत्वामध्ये, प्रवेश यावेळी लोकनायक बच्चुभाऊ कडू यांचा सेवा त्याग समर्पण संघर्ष हा विचार,मोहोळ तालुक्यातील घराघरापर्यंत पोचवण्यासाठी युवकांनी शपथ घेतली,या कार्यक्रमात शेकडोंच्या वरती शेतकरी,युवक स्वयंस्फूर्तीने मोठ्या जल्लोषात सहभागी झाले होते,शाखाध्यक्ष महेश गुंड उपाध्यक्ष हसन शेख खजिनदार अजय सावंत सचिव राम जावळे पाटील यांची निवड करण्यात आली
यावेळी शहर कार्याध्यक्ष खालिद भाई मणियार शहर संपर्कप्रमुख जमीरभाई शेख धरणग्रस्त जिल्हाध्यक्ष रणजित जगताप जिल्हा उपाध्यक्ष रोहित साठे, प्रहार शेतकरी संघटनेचे सचिव जिल्हा सचिव श्रीधर पाटील औद्योगिक कार्याध्यक्ष दिलीप ननवरे मोहोळ तालुका संपर्कप्रमुख नानासाहेब खांडेकर उपाध्यक्ष नानासाहेब ननवरे मीडिया प्रमुख दामोदर जावळे प्रसिद्धीप्रमुख विशाल मासाळ उत्तर सोलापूर तालुका प्रमुख विशाल सपकाळ औद्योगिक तालुकाध्यक्ष नितीन भोरे करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे मंगळवेढा तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्ष समर्थ गुंड,शेतकरी नेते अनिल पाटील,दिलीप राठोड हराळवाडी सरपंच गजानन धोडमिसे अरुण येडवे सोमनाथ नवत्रे श्रीशैल एलगुंडे रोहित मासाळ विकी जावळे अक्षय सावंत सागर सावंत शरद बारडोळे रोहित गव्हाणे प्रवीण गुंड तेजस गुंड कृष्णा गुंड बाबा सावंत सचिन चव्हाण शाम पाटील व पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here