मोहाली येथील विठ्ठल भक्ताने दिली विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती 21 लाख रुपयांची देणगी 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

रविवार दि. दि.२ रोजी इंग्रजी नवीन वर्षाच्या औचित्यावर श्री प्रकाश शिंग गील राहणार मोहाली, पंजाब मे. युनीव्हर्सल ब्रदर्स ग्रुप प्रोडक्शन हाऊस, मोहाली, पंजाब यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस रक्कम रू २१,००,०००/- अक्षरी एकवीस लाख रूपयेचा धनादेश देणगी स्वरुपात दिली.

त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती च्या वतीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य श्री संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते श्री प्रकाश शिंग गील यांचा सत्कार “श्री” ची प्रतिमा, उपरणे, श्रीफळ देऊन करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here