मी नारायण राणे यांना ओळखतही नाही आणि महत्त्व देत नाही:- शरद चंद्रजी पवार साहेब

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मी नारायण राणे यांना ओळखतही नाही आणि महत्त्व देत नाही:- शरद चंद्रजी पवार साहेब

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी आता सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. तर नाशिक आणि पुण्यात राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांनाही राणेंवर टीका केली आहे. यावर आता राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. राणे प्रकरणांवर पवार यांना विचारले असता मी महत्व देत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here